कणकवलीत गझल गायन व लेखन मार्गदर्शक कार्यशाळा…
भीमराव पांचाळेंचे मार्गदर्शन; सहभागी होण्याचे अखंड लोकमंचचे आवाहन
कणकवली
मराठी गझलच्या प्रचार- प्रसाराचे कार्य करणाऱ्या गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा नगर वाचनालय , कणकवली येथे १८ मे ला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. गझल नवाज भीमराव पांचाळे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. तसेच गझल लेखनाच्या आकृतीबंधाबद्दल प्राथमिक स्वरूपाचे धडे देण्यात येतील .
ज्येष्ठ गझलकार देविदास पाटील, रत्नागिरी हे देखील कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तर गझलची वैशिष्ठ्यपूर्ण आशय प्रधान गायकी सोदाहरण, प्रत्यक्ष गायकीतून भीमराव पांचाळे उलगडून दाखवतील. कणकवली आणि परिसरातील गझल लेखन आणि गायनामध्ये रुची असणाऱ्या इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि कार्यशाळेत सहभागी व्हावे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे शैलजा कदम-8805292596 , तसेच विनायक सापळे-9404940217 यांचेकडे नोंदवावित, असे आवाहन अखंड लोकमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*