You are currently viewing वसुंधरा

वसुंधरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अभंगरचना*

🌳*वसुंधरा* 🌳

हिरवाई सारी।सजे वसुंधरा।
निळ्या त्याअंबरा।साजतसे।।१

घनगर्द झाडे।पक्षांचा निवास।
माणसं आवास।शोधतात।।२

तोडूनिया वृक्ष। उजाडले रान।
केलेत वैराण। माळ सारे।।३

विच्छिन्न डोंगर।डोळा बघवेना
घाव जीवघेणा। अंगावर।।४

जल अपव्यय।कुठे नसे पाणी
जीवनदायिनी। मृतवत।।५

उणा प्राणवायू।जाणवू लागला।
निसर्ग कोपला। करणीने।।६

देणे विधात्याचे।माना कृतज्ञता
सकलांची त्राता। वसुंधरा।।७

सांगते *अरुणा*।नीट ध्यानी धरा
केले तसे भरा।नियम हो।।८

🍀🍁🍀🍁🍃🍀🍁🍃
*अरुणा दुद्दलवार*@✒️

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा