You are currently viewing सावंतवाडी शहरात आधार देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा खासदार होईन – विनायक राऊत

सावंतवाडी शहरात आधार देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा खासदार होईन – विनायक राऊत

सावंतवाडी शहरात आधार देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा खासदार होईन – विनायक राऊत

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात शिवसेनेला आधार देणारे सच्चे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा खासदार होणार असा विश्वास विनायक राऊत यांनी आज येथे व्यक्त केला.

दरम्यान मी मतांची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही जे माझे आदर्श या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्या आशीर्वाद मला प्राप्त झाले तर विजय हा माझं नक्की आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला श्री राऊत यांनी आज साळगावकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा