सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्षपदी अशोक राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. अशोक राऊळ हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले होते. ते पुन्हा काँग्रेस प्रवाहात सक्रिय झाल्याने कलंबिस्त पंचक्रोशीत काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार आहे.
सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्षपदी अशोक राऊळ यांची नियुक्त…
- Post published:डिसेंबर 26, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
गणेत्सव काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी निर्धारीत करावेत..
नूतन कामगार अधिकारी श्री राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले अभिनंदन
कळसुली ग्रामपंचायत येथे मोफत दातांची तपासणी शिबिराचे आयोजन
