सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्षपदी अशोक राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. अशोक राऊळ हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले होते. ते पुन्हा काँग्रेस प्रवाहात सक्रिय झाल्याने कलंबिस्त पंचक्रोशीत काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार आहे.
सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्षपदी अशोक राऊळ यांची नियुक्त…
- Post published:डिसेंबर 26, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
खाजगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना होणारी दमदाटी, मानसिक त्रास थांबवा अन्यथा फायनान्स कंपन्याच्या ऑफीसचा कार्यक्रम करू….
असगणी येथील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराच्या मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
‘जनता कर्फ्यु’ चा निर्णय मनसेला मान्य नाही
