You are currently viewing कणकवलीत विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

कणकवलीत विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

कणकवलीत विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा कणकवली शहरातील प्रचाराचा शुभारंभ काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर यांच्या हस्ते श्री देव स्वयंभू मंदिरात येथे श्रीफळ वाढवून झाला. विनायक राऊत यांचा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांनी विजयी होऊ दे,असे साकडे श्री देव स्वयंभू चरणी घातले.

यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहरप्रमुख रुपेश नार्वेकर, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर,
प्रसाद अंधारी,जयेश धुमाळे, तेजस राणे, विलास गुडेकर,
सोहम वाळके, नीलेश गोवेकर,महेश तेली, वैभव मालंडकर,अजय मोरये,योगेश मुंज, आमडोस्कर,अजित काणेकर,परेश बागवे,आदित्य सापळे यांच्यासह मविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विनायक राऊत तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेनेचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा