You are currently viewing लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडेंची आज आकाशवाणीवर मुलाखत…

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडेंची आज आकाशवाणीवर मुलाखत…

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडेंची आज आकाशवाणीवर मुलाखत…

ओरोस

जिल्ह्यात ७ मे ला होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये प्रशासन करत असलेल्या तयारीची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून दिली असून ही मुलाखत आज २० एप्रिल ला सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गच्या एफएम चॅनल १०३.६ मेघा हर्ट्झ वरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी अंकुश चिलवंत यांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा