You are currently viewing शाळा पूर्वतयारी

शाळा पूर्वतयारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत अप्रतिम बालगीत*

*शाळा पूर्वतयारी*

शाळा पूर्वतयारीच्या , अभियानाला येणार
तुमच्याकडून शिकून , ज्ञान मी घेणार ॥ धृ ॥

चिमुकल्या पावलांनी आलो मी शाळेत
एक दोन अंक म्हणून मणी ओवीन माळेत
मोठा चेंडू फेकून लहान चेंडू झेलणार
तुमच्याकडून शिकून ज्ञान मी घेणार ॥ १ ॥

समूहातील वेगळे चित्र अचूक मी ओळ खेन
आंबट खारट तुरट गोड जिभेने चवी चा खेन
अ आ इ ई 3 ऊ म्हणून शब्द मी वाचणार
तुमच्याकडून शिकून ज्ञान मी घेणार ॥ २ ॥

स्वच्छ दात घासून अंघोळ मी करीन
नीटनेटके कपडे घालून रोज शाळेत येईन
दोरी उड्या मारायला आईकडून शिकणार
तुमच्याकडून शिकून ज्ञान मी घेणार ॥ ३ ॥

*🖊️© सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा