You are currently viewing बांदा ग्रामपंचायतीला संत श्री सोहिरोबानाथ आंबीये यांचे तैलचित्र भेट…

बांदा ग्रामपंचायतीला संत श्री सोहिरोबानाथ आंबीये यांचे तैलचित्र भेट…

बांदा ग्रामपंचायतीला संत श्री सोहिरोबानाथ आंबीये यांचे तैलचित्र भेट…

बांदा

येथील पुण्य भूमीत जन्मलेल्या संत श्री सोहिरोबानाथ आंबीये यांचे तैलचित्र भक्तांच्या मागणीनुसार येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले आहे. नुकतेच हे चित्र श्वेता कोरगावकर, गुरु कल्याणकर व आशुतोष भांगले यांनी सरपंच प्रियांका नाईक यांच्याकडे सुपूर्द केले.

संत सोहिरोबानाथ आंबीये यांनी या भूमीत जन्म घेतला असून त्यांनी या भागातील जनतेला भक्तीचा मार्ग दाखविला. हे बांदावासियांसाठी अभिमानास्पद आहे. आंबीये महाराज यांचे कार्य व अभंग वारकरी व संत संप्रदायात महत्वाचे असून त्यांचे अभंग आजही महाराष्ट्र, गोवा राज्यात व देशाच्या कानकोपऱ्यात अस्तित्वाची आठवण करून देतात. यासाठी त्यांनी केलेल्या समाजसेवच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे तैलचित्र ग्रामपंचायत कार्यालयात लावावे यासाठी भक्त गणांकडून तैलचित्र भेट देण्यात आले.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये उपस्थित होत्या. महाराजांचे तैलचित्र सभागृहात लावण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी यावेळी दिले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

Previous article
भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान…
Next article
७ मे ला प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा…

Breaking Malvani
https://breakingmalvani.in
RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

कोकणातील ताज्या बातम्या
तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाण्याचा विसर्ग वाढवावा…

कोकणातील ताज्या बातम्या
७ मे ला प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा…

कोकणातील ताज्या बातम्या
भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान…
ब्रेकिंग मालवणी Facebook

EDITOR PICKS

तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाण्याचा विसर्ग वाढवावा…
April 19, 2024

७ मे ला प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा…
April 19, 2024

भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान…
April 19, 2024
दिनदर्शिका
April 2024
M T W T F S S
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30
« Mar
POPULAR POSTS
सिंधुदुर्गात दोन जुलैपासून पुन्हा “लॉक-डाऊन”…
June 30, 2020

सिंधुदुर्गात आज आणखीन पाच पॉझिटिव्ह रुग्ण…
May 28, 2020
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला….
May 5, 2020
Counter


This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.


POPULAR CATEGORY
ताज्या घडामोडी37894
कोकणातील ताज्या बातम्या37860
राजकीय2501
कोंकण पर्यटन604
मालवणी स्पेशल343
आंतरराष्ट्रीय226
सांस्कृतिक184
धार्मिक116
सूचना
“ब्रेकिंग मालवणी” पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो सावंतवाडी न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.C-2019 CopyRight ब्रेकिंग मालवणी
संपर्क
श्री अमोल मंगेश टेंबकर
संपादक
9922316777/9420010777

ABOUT US
ब्रेकिंग मालवणी is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: breakingmalvani@gmail.com
FOLLOW US

ई-पेपरMSME Reg No : MH31D0004638
© Design By – 9421719953

प्रतिक्रिया व्यक्त करा