You are currently viewing जिल्ह्यात पावसाची विश्रांती

जिल्ह्यात पावसाची विश्रांती

वैभववाडी तालुक्यात केवळ 2.00 मी.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी  :-

गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात वैभववाडी तालुका वगळता इतर सर्व तालुकयात पावसाने विश्रांती घेतली असून वैभववाडी तालुक्यात केवळ 2.00 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 0.250  मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 3862.744 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग  0.00 (4089.00), सावंतवाडी 0.00  (4345.00), वेंगुर्ला 0.00 (3590.40), कुडाळ 0.00 (3739.55), मालवण 0.00 (4574.00), कणकवली 0.00 (3628.00), देवगड 0.00 (3199.00), वैभववाडी 2.00(3737.00), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =