You are currently viewing सावंतवाडी शहरात जखमी व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून हल्ल्याची भिती

सावंतवाडी शहरात जखमी व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून हल्ल्याची भिती

सावंतवाडी शहरात जखमी व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून हल्ल्याची भिती

तात्काळ योग्य तो बंदोबस्त कराः राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षांची पालिका प्रशासनाकडे मागणी..

सावंतवाडी

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली असतानाच आता पिसाळलेल्या आणी जखमी कुत्र्यांची भिती निर्माण झाली आहे अनेक कुत्रे जखमी अवस्थेत आक्रमकरीत्या •फीरताना दिसत आहेत अशा कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
याबाबत राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा सौ सावली पाटकर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत.

शहरात आणी विशेषतः मोती तलावाच्या पसिरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे यातील अनेक कुत्रे जखमी आणी पिसाळलेले असल्यामुळे त्या ठीकाणी •फीरण्यासाठी येणार्‍या जेष्ठ नागरीक कींवा लहान मुलांवर त्यांच्याकडून हल्ला होवू शकतो त्यामुळे कीमान जखमी असल्याने आक्रमक असलेल्या कुत्र्यांचा तरी योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

*संवाद मीडिया*

📣🎊🎊📣🏢🎊🎊📣

*सावंतवाडीचे 📱”मोबाईल माॅल”📱शॉप घेवून आले आहेत, गुडी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर 5️⃣ इन 1️⃣ ऑफर📣🎊🎊🎊🎊🎊*

*_🎊गुडी पाडवा सणानिमित्त 5️⃣विशेष ऑफर 🎊_*

*1️⃣ चांदीचे नाणे* 🪙
*(रु. 2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ वरील मोबाईल वर )*

*2️⃣ रु.10000/- पर्यंत शॉप डिस्काउंट*

*3️⃣ रु.4000/- पर्यंत बजाज फायनान्स कॅशबॅक ऑफर*💰

*4️⃣ EXCHAGE ऑफर (जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घ्या)*📱📲

*5️⃣ ॲक्सेसरीजवर तब्बल 75 टक्के पर्यंत डिस्काउंट…!!*

*🥳ऑफर कालावधी 0️⃣7️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ते 1️⃣1️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣🥳*

*👉🏻आता फक्त 79 रुपये द्या💸 आणि थेट आयफोन घेवून जा…!!📱*

*-👉🏻किंवा फक्त 101 रुपये द्या💰 आणि तुमचा आवडीचा🥰 कोणताही मोबाईल घेऊन जा…!!📱*

https://sanwadmedia.com/131774/

*🤗आणि हो…!! स्पीकर🔊, नेक बँड🎧, बर्ड्स🦻, पॉवर बँक🪫 या सारख्या ॲक्सेसरीज🛍️ सुद्धा फायनान्सवर📑 उपलब्ध…!!🤗*

*इतर 📱मोबाईलवर तब्बल 30% पर्यंत डिस्काउंट..!!🎊*

*👉🏻0% (शुन्य टक्के) 📈 व्याजदरावर बजाज फायनान्सची📑 सोय…!!*

*👉आवश्यक कागदपत्रे :- PANCARD, आधारकार्ड, बँक पासबुक*

*🎴आमचा पत्ता👇*

*मोबाईल मॉल*

*हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी*

*☎️संपर्क*
*📲9422585786*
*📲7057262255*

*🔖नियम व अटी लागु.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131774/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + ten =