You are currently viewing एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

*’एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद*

कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

*पुणेः*

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु.कराड यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १५८ दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, सहाय्यक कुलसचिव डाॅ.विशांत चेमटे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ.श्रीकांत गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा.हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी बोलताना, डाॅ.पुजेरी यांनी म्हटले की, प्रा.डाॅ.कराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विश्वराज बागेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही अनेक उपक्रमांद्वारे साहेबांचा वाढदिवस साजरा झाला. बुधवारी(ता,१७) सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी स्वयंस्पूर्तीने शिबिरस्थळी दाखल होत, रक्तदान केले. त्यामधून तब्बल १५८ रक्त पिशव्या संकलित झाल्याचे कौतुक आणि तितकाच आनंद आहे.

*चौकट*
*_बायोगॅस युनिटचेही उद्घाटन_*
_प्रा.डाॅ.कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यापीठ आवारात प्रत्येकी २० किलो अन्न कचऱ्यापासून २५०० लिटर बायोगॅस क्षमता असणाऱ्या तीन युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले. आता या कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दररोज ५ तास शेगडी चालू शकेल इतका गॅस तयार होणार आहे. ज्या माध्यमातून तब्बल ६ मेट्रीक टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. तसेच, या माध्यमातून तयार होणाऱ्या गॅसचा वापर विद्यापीठाच्या स्वयंपाकघरासाठी होणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.चोपडे यांनी यावेळी दिली._

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा