You are currently viewing शाहू वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

शाहू वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

*शाहू वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…*

शाहूनगर : शाहूनगर (चिंचवड)

येथील श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक अधाटे गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सल्लागार सोमनाथ कुईटे, रवींद्र पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अधाटे गुरुजी यांनी बाबाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून भारताच्या संविधान निर्मिती साठी दिलेल्या योगदानाची महती सांगितली. उपेक्षितांच्या साठी मोलाचे कार्य करताना , स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रिसूत्री साठी आंबेडकरांनी केलेल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले.
मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र अडसूळ यांनी आभार प्रदर्शन केले.

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 14 =