You are currently viewing सावंतवाडीत भरवस्तीपर्यंत गवारेड्यांची मजल

सावंतवाडीत भरवस्तीपर्यंत गवारेड्यांची मजल

सावंतवाडीत भरवस्तीपर्यंत गवारेड्यांची मजल*

*जुनाबाजार येथील “पटेकर्स फ्रेशमार्ट” समोर मध्यरात्री गवारेड्याने दिले दर्शन*

सावंतवाडी: (प्रतिनिधी)
सावंतवाडी शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भरवस्तीत गवारेडे बिनधास्तपणे फिरताना आढळू लागले आहेत. आतापर्यंत डोंगराच्या पायथ्यापर्यंत मजल मारणारा गवारेडा बुधवारी रात्री २.०० वाजता जुनाबाजार येथील “गणेश प्लाझा” इमारतीच्या मागून येत “पटेकर्स फ्रेशमार्ट” समोर उंचावर असलेल्या झाडीत घुसताना कॅमेऱ्यात कैद झाला.

मानवाने जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे म्हणा किंवा तप्त उन्हाळ्यामुळे कदाचित पाण्याच्या शोधात जंगली जनावरे शहराच्या दिशेने कूच करताना दिसू लागली आहेत. नरेंद्र डोंगरावरून जुनाबाजार येथे उतरणारा डांबरी रस्ता असल्याने सहजपणे गवारेडे जुनाबाजार परिसरात उतरताना दिसून येत होते. परंतु अजून ते शहरात घुसले नव्हते. परंतु बुधवारी रात्री होळीखुंट मैदानावरून चालत गवारेडा भरवस्तीत घुसला. कुत्रे मागे लागल्याने गवारेडा भररस्त्यावर येत फ्रेशमार्ट समोरील झाडीत घुसला. या झाडीच्या पलीकडे मसुरकर वगैरे कुटुंबीयांची घरे असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात भर बाजारात गवे फिरू लागले तर आश्चर्य वाटू नये. काही वर्षांपूर्वी सालईवाडा येथील मेनरोड वरून रात्रीच्या वेळेस जंगली हत्ती गेल्याचेही दिसून आले होते. भरमसाट होणारी जंगलतोड आणि माणसांचे जंगलांमध्ये होणारे अतिक्रमण जंगली श्वापदे शहरात घुसण्यास कारणीभूत ठरत आहे हे मात्र नक्की..!

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + one =