You are currently viewing साईबाबा भक्तसेवा मंडळ आयोजीत रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर प्रथम

साईबाबा भक्तसेवा मंडळ आयोजीत रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर प्रथम

साईबाबा भक्तसेवा मंडळ आयोजीत रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर प्रथम

बांदा

बांदा येथील श्री साईबाबा भक्तसेवा मंडळातर्फे आयोजित रामरक्षा पठण स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. जुई हर्डीकर द्वितीय तर दुर्वा नाटेकर हीने तृतीय क्रमांक मिळविला. रामनवमीचे औचित्य साधून रामरक्षा पठण या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उदघाटन मंडळाचे विश्वस्त संदेश पावसकर यानी दिपप्रज्वलनाने केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्रनाथ मालवणकर, मंगलदास साळंगावकर, अर्चना साळगावकर, उमांगी मयेकर, शिक्षक जे. डी. पाटील उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम सर्वज्ञ वराडकर, द्वितीय जुई हर्डीकर, तृतीय दुर्वा नाटेकर, उत्तेजनार्थ शिवानंद परब. या स्पर्धेत स्वामीनी तर्फे, सौम्या गावडे, तेजस्वी गुरव, काव्या सावंत, बाबुराव गवस, मानसी मौर्या, स्वरा बांदेकर यानी पठण केले. सदर स्पर्धा संदेश पावसकर यांनी पुरस्कृत केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जे. डी. पाटील, प्रास्ताविक मंगलदास सांळगावकर, आभार राकेश केसरकर यानी मानले.

संवाद मिडिया*

*👉पाहिजेत…पाहिजेत…पाहिजेत….!*🏃‍♀️🏃

👚👖👕👖👔👖🎽👖👚👖👕👖👚

*Cottonking व TYZER शोरूममध्ये कामासाठी होतकरू मुलं पाहिजेत !🏃‍♀️🏃*

*नोकरीची सुवर्णसंधी, स्थानिकांना प्राधान्य!*👨‍⚖

*💸आकर्षक पगार*

*📍पत्ता : कॉटनकिंग व टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क : 📲9881234047*

*जाहिरात लिंक*

———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा