You are currently viewing माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मध्ये विविध सामाजिक उपक्रम संपन्न 

माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मध्ये विविध सामाजिक उपक्रम संपन्न 

माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मध्ये विविध सामाजिक उपक्रम संपन्न

सावंतवाडी

माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी कोंडुरे येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून मुलांसहित केक कापण्यात आला व उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच उपरकर समर्थक आबा चिपकर यांच्या माध्यमातून रेडी येथील यशवंत गड किल्ल्यावर कुंड्या देण्यात आल्या व दोडामार्ग येथे गरजू कुटुंबांना उपरकर समर्थक निलेश देसाई यांच्याकडून धान्य वाटप करण्यात आले न्हावेली रेवोटेवाडी येथे मंदार नाईक न्यानेश्वर नाईक यांच्यावतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले व येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी तिरोडा नाणोस अंगणवाडी येथे माजी आमदार उपरकर समर्थक मनोज कांबळी व पंकज पेडणेकर प्रणित तळकर यांच्याकडून बॅग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब मनोज कांबळी आबा चीपकर सुरेंद्र कोठावळे पंकज पेडणेकर प्रणित तळकर शुभम सावंत प्रवीण आरोसकर आदी उपस्थित होते.

संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा