You are currently viewing मनोमिलनानंतर, पहिल्यांदाच नारायण राणे,दीपक केसरकर यांच्या भेटीसाठी सावंतवाडीत

मनोमिलनानंतर, पहिल्यांदाच नारायण राणे,दीपक केसरकर यांच्या भेटीसाठी सावंतवाडीत

सावंतवाडी :

 

मनोमिलन झाल्यानंतर, पहिल्यांदाच केंद्रिय मंत्री नारायण राणे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील जनसंपर्क कार्यालयाला आज भेट देणार आहेत. राणे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा