*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीचा शाळेतील पहिला दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा* :
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी इयत्ता पाचवीतून सहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रथमच दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात भरारी घेतली. विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन शालेय सहा. शिक्षिका सौ. निधी सावंत यांनी केली. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर तसेच विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षाचे इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांनी अहवाल वाचन केले. तर विद्यार्थ्यांच्या शाळेतील बालपणापासूनच्या रम्य आठवणींना पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे उजाळा देण्यात आला. हा दीक्षांत सोहळा विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व प्रगतीपत्रक प्रदान करून पार पडला. प्रशस्तीपत्रकाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आंतरिक गुणांना अनुसरून त्यांना विशेषणे देऊन गौरविण्यात आले. यानंतर शाळेचे अध्यक्ष श्री. रुजुल पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीचा विकास व्हावा यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. इयत्ता सहावीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर शालेय सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व उपस्थित पालकांनी सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शालेय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साहाय्याने हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीचा शाळेतील पहिला दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*