You are currently viewing वैभववाडीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

वैभववाडीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

वैभववाडीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम..!

वैभववाडी

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या विद्यामाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

यनिमित्त सकाळी 11 वाजता धम्म पूजा पाठ, धम्म ध्वजारोहण, तर 11.30 वाजता धम्म रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते मच्छिमार्केट अशी निघणार आहे. या रॅलीत मोठया संख्येने आंबेडकर अनुयायी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता अभिवादन सभा, त्यानंतर भोजन, भीम गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या जयंती उत्सवा सर्वांनी हजार राहावे. असे आवाहन तालुका संघांचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळ अध्यक्ष शारदा कांबळे, सचिव रवींद्र पवार यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा