You are currently viewing शाळेमध्ये क्रेडिट सिस्टीम होणार लागू 

शाळेमध्ये क्रेडिट सिस्टीम होणार लागू 

शाळेमध्ये क्रेडिट सिस्टीम होणार लागू

सध्या शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन बदल होत आहेत. आजकालच्या वातावरणाचा, त्याप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आणि त्यांच्या गरजेचा विचार करून नवनवीन बदल होताना दिसत आहेत. शाळेमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (National Credit Framework) या अंतर्गत देखील विविध प्रयोग राबवले जात आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वाची पावले देखील उचलली जात आहे. या धोरणानुसार आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांमध्ये आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी शाळांच्या नियमांमध्ये एक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा बदल येत्या शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून लागू करण्यात येणार आहे. शाळेमध्ये आता क्रेडिट सिस्टम प्रणाली (National Credit Framework) लागू होणार आहे. हा प्रोजेक्ट शाळेमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाणार आहे.

ही क्रेडिट सिस्टीम सहावी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या प्रणालीमध्ये नवनवीन वर्षांत 210 तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास 40 ते 50 क्रेडिट गुण दिले जाणार आहे. परंतु यासाठी दोन अटी देखील ठेवलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे सर्व विषयात परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आणि दुसरी अट म्हणजे वर्षभरात वर्गात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर 5 विषय घेतले असते, तर 210 प्रति विषयाप्रमाणे 1050 तास अभ्यासाचे होतात. तसेच यामध्ये 150 तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी असणार आहे. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट असणार. म्हणजेच सक्तीचे असणारे पाच विषय घेतले, तर त्याला 40 क्रेडिट मिळेल जर एखाद्या

विद्यार्थ्याने सहा किंवा सात विषय घेतले, तर त्याला 47 ते 54 पर्यंत क्रेडिट मिळणार आहे.

अकरावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हे क्रेडिट मिळणार आहे. अकरावीमध्ये एक भाषा आणि चार विषय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास 40 क्रेडिट दिले जाणार आहे. अकरावीमध्ये अंतर्गत मूल्यमापन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी दीड तास असणार आहे. विद्यार्थ्यांनी हे विषय घेतल्यास त्यांना 47 ते 54 एवढे क्रेडिट मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट हे अकॅडमी बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहे. सीबीएससी बोर्डाने प्रत्येक शाळेला या प्रणालीत सहभागी होण्याचे आव्हान केलेले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांना बोर्डकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा