You are currently viewing मिलाग्रीस हायस्कूलमध्ये १५ ते २७ एप्रिलपर्यंत मोफत समर कॅम्पचे आयोजन…

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये १५ ते २७ एप्रिलपर्यंत मोफत समर कॅम्पचे आयोजन…

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये १५ ते २७ एप्रिलपर्यंत मोफत समर कॅम्पचे आयोजन…

सावंतवाडी

मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने १५ ते २७ एप्रिल या कालावधीत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कॅम्प मोफत असून सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. यात बास्केटबॉल, हँडबॉल , फुटबॉल, वॉलीबॉल, कॅरम, बॅडमिंटन आदी विविध प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहेत. या सर्व खेळांसाठी तज्ञ मार्गदर्शक व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व्याख्यान, फनी गेम्स, वॉटर गेम्स यांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

या कॅम्प चा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ७७७६८२८३३० या नंबर वर संपर्क साधावा.

*संवाद मिडिया*

*👉पाहिजेत…पाहिजेत…पाहिजेत….!*🏃‍♀️🏃

👚👖👕👖👔👖🎽👖👚👖👕👖👚

*Cottonking व TYZER शोरूममध्ये कामासाठी होतकरू मुलं पाहिजेत !🏃‍♀️🏃*

*नोकरीची सुवर्णसंधी, स्थानिकांना प्राधान्य!*👨‍⚖

*💸आकर्षक पगार*

*📍पत्ता : कॉटनकिंग व टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क : 📲9881234047*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131989/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा