You are currently viewing युवा नेते विशाल परब यांची दोडामार्ग भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट

युवा नेते विशाल परब यांची दोडामार्ग भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट

*पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी केले उस्फुर्त स्वागत*

 

दोडामार्ग :

 

भाजपाचे प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोडामार्ग तालुका कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत तसेच दोडामार्गचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा