You are currently viewing युवा नेते विशाल परब यांची दोडामार्ग भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट

युवा नेते विशाल परब यांची दोडामार्ग भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट

*युवा नेते विशाल परब यांची दोडामार्ग भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट*

*पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी केले उस्फुर्त स्वागत*

दोडामार्ग

भाजपाचे प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोडामार्ग तालुका कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत तसेच दोडामार्गचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा