You are currently viewing ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर व पुस्तक प्रदर्शन..!

ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर व पुस्तक प्रदर्शन..!

सावंतवाडी :

पोलीस भरतीची तयारी करताय..?तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी. सिंधुदुर्ग जिह्यातील परीक्षार्थींसाठी ज्ञानसिंधू प्रबोधिनी,सावंतवाडीच्या वतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे, या शिबीराची सुरुवात दि.13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8.00 वा. होईल.

या शिबीरसाठी नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. नावनोंदणीसाठी 9422641309 / 9309139284 या नंबर वर संपर्क साधावा.सहभागी विद्यार्थ्यांना ज्ञानसिंधू प्रबोधिनी कडून एक पुस्तक मोफत मिळेल,तसेच मैदानी चाचणी व लेखी अभ्यासक्रमाचा संपूर्ण आढावा घेतला जाईल.

यासाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी पोलीस भरती मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे तसेच सवलतीच्या दरात पोलीस भरती पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानसिंधु प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा