You are currently viewing गुरू

गुरू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य*

 

*गुरू*

 

गुरू

मार्ग दाखवतो

चुकले असता योग्य

समज देऊन सन्मार्गाला नेतो…

 

*गुरू*

निसर्गात शोधावा

निस्वार्थी भावनेने देणं

महान बोध मानवाने घ्यावा…

 

*गुरू*

ईश्वर ,मातापिता

शिक्षक वंदनीय थोर

निर्मळ ठेवती विचार सरिता…

 

*गुरू*

लहान थोरात

घेता यावेत गुण

शोधावा प्रत्येक स्थूलसुक्ष्म रुपात….

 

*गुरू*

ज्ञान देतो

चेतना मिळे तनामनाला

जीवन उज्ज्वल प्रकाशाने उजळतो…..।।

🌷🌺🪻🍃🍂🍁🌿🪷००००००००००००००००

अरुणा दुद्दलवार@✍️

 

*संवाद मिडिया*

 

*♟️ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण♟️*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

लहान मुलांसाठी (6 वर्ष ते 15 वर्षे वयोगटातील) ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण

 

*👉 रात्री – 8.00 वाजता*

*👉 माफक फी*

*👉 मर्यादित प्रवेश*

 

प्रशिक्षण विषय – बुद्धिबळ बेसिक माहीती (नवीन खेळाडूसाठी), बुद्धिबळ खेळातील मध्य खेळात वापरल्या जाणाऱ्या युक्ती व tactics व त्यावर सराव तसेच बुद्धिबळ ला अनुसरून ईतर मार्गदर्शन

 

बुद्धिबळ ट्रेनिंग विषयी अधिक करिता खालील लिंकवर क्लिक करा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा

 

https://chat.whatsapp.com/Cvc7dTlpki9DWp6z0f5OB8

 

🏁🏁🏁🏁🏁🏁🏁🏁

श्री चेस अकॅडमी कणकवली

श्रीकृष्ण आडेलकर

9422381949 /9405928919

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा