मुळात ताज प्रकल्प माजी आमदार शंकर कांबळी यांच्याच मुळें रखडला गेला ; ग्रामस्थांचा आरोप*
वेंगुर्ला
गेली ३० वर्षे रखडलेला ताज प्रकल्प मुळात भुमिपुत्र संघांचे सल्लागार , माजी आमदार शंकर कांबळी यांनी आणला व तो शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणला व शेतकऱ्यांवर अन्याय आणणारा प्रकल्प शेतकरी व मच्छीमार यांच्या पोटावर पाय ठेवणारा प्रकल्प आणला गेला आणि आज ते स्वतः ला भुमी पुत्र असे म्हणतात. व त्यांचे सल्लागार म्हणतात यांचाच अर्थ भुमी पुत्र म्हणणारा कधीही भुमी विकणार नाही पणं आज भुमी पुत्र कांबळी भुमी विकायला चाललेत हेच दुर्दैव तसेच वेळागर येथे ९ हेक्टर मध्ये काही खाजगी मोजणी चालू होती. म्हणून शेतकरी विचारणा करण्यास गेले असता जगन्नाथ डोंगरे व मंगेश डोंगरे यांनी दादागिरीची भाषा वापरली गेली व डोंगरेंनी अध्यक्ष राजु आंदुलेकर यांना माराहण केली. म्हणून वेंगुर्ला पोलिस स्टेशन मध्ये गेले असता स्वता डोंगरे बंधुनी पोलिसांना समोर दिलगीरी व्यक्त केली. व आम्ही पण कलेक्टरला लेटर दिले की ९ हेक्टर वगळावे म्हणून टाम पणे सांगीतले. त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते जय प्रकाश चमणकर , माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ,माजी उपसरपंच मनोज उगवेकर ,माजी ग्राम.प.सदस्य राहुल गावडे व आजू अमरे व संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. असे डोंगरे बांधुनी सर्वांसमोर सांगितले असताना भुमी पुत्र कांबळी यांना ग.च.म . माहित नसताना आरोप करणे चुकीचे आहे. मुळात राजकीय नेत्यां समोर दिलगीरी वेक्त केली. व त्यांनाच धमकी देण्याची भाषा करीत आहे. स्थानिक लोक व्यत्यय आणतात कि टक्के वारी साठी घाई गडबड सुरू आहे. हे कांबळी यांनी जाहीर करावे. तसेच तेवढीच आपल्याला भुमी पुत्रांची काळजी होती तर आपण टक्के वारीच सेटिंग लावून भुमी पुत्रांच्या पोटाआड आला नसता असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेन कांबळी यांना लगावला . मुळात भुमि पुत्र म्हणणारे भुमि पुत्र कांबळी गेल्या पंधरा वर्षांत गाव विकास म्हणून काहीच केले नाही. तसेच फक्त आपल्या घराकडे जाणारा रस्ता मात्र स्वतः पुरता कायम केला . उलट शेतकऱ्यांचा पोटावर पाय ठेवण्याचा विकास केला. शिरोडा गावात रस्ते व लाईट आणि आजच्या घडीला गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर एक शब्द बोलतं नाही. व गांभीर्य घेतले नाही . तसेच आव्हानांची भाषा व राजकीय नेत्यांना आव्हान देणारे व वेळागर वासीयांनी आव्हान देणारे मा.आमदार कांबळी यांनी दादागिरी व धमकी देण्याची भाषा करु नये. तसेच मुळात पर्यटनाला शेतकऱ्यांचा विरोध नाहीच … फक्त ९ हेक्टर सोडून पर्यटन करावे . व यांचा उगाचच स्वाताला भुमि पुत्र समजणारे मा. आमदारने लोकांसमोर बाहु करु नये .
यावेळी उपस्थित संघटनेचे नेते जय प्रकाश चमणकर व सर्व शेतकरी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
📣🎊🎊📣🏢🎊🎊📣
*सावंतवाडीचे 📱”मोबाईल माॅल”📱शॉप घेवून आले आहेत, गुडी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर 5️⃣ इन 1️⃣ ऑफर📣🎊🎊🎊🎊🎊*
*_🎊गुडी पाडवा सणानिमित्त 5️⃣विशेष ऑफर 🎊_*
*1️⃣ चांदीचे नाणे* 🪙
*(रु. 2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ वरील मोबाईल वर )*
*2️⃣ रु.10000/- पर्यंत शॉप डिस्काउंट*
*3️⃣ रु.4000/- पर्यंत बजाज फायनान्स कॅशबॅक ऑफर*💰
*4️⃣ EXCHAGE ऑफर (जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घ्या)*📱📲
*5️⃣ ॲक्सेसरीजवर तब्बल 75 टक्के पर्यंत डिस्काउंट…!!*
*🥳ऑफर कालावधी 0️⃣7️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ते 1️⃣1️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣🥳*
*👉🏻आता फक्त 79 रुपये द्या💸 आणि थेट आयफोन घेवून जा…!!📱*
*-👉🏻किंवा फक्त 101 रुपये द्या💰 आणि तुमचा आवडीचा🥰 कोणताही मोबाईल घेऊन जा…!!📱*
https://sanwadmedia.com/131774/
*🤗आणि हो…!! स्पीकर🔊, नेक बँड🎧, बर्ड्स🦻, पॉवर बँक🪫 या सारख्या ॲक्सेसरीज🛍️ सुद्धा फायनान्सवर📑 उपलब्ध…!!🤗*
*इतर 📱मोबाईलवर तब्बल 30% पर्यंत डिस्काउंट..!!🎊*
*👉🏻0% (शुन्य टक्के) 📈 व्याजदरावर बजाज फायनान्सची📑 सोय…!!*
*👉आवश्यक कागदपत्रे :- PANCARD, आधारकार्ड, बँक पासबुक*
*🎴आमचा पत्ता👇*
*मोबाईल मॉल*
*हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी*
*☎️संपर्क*
*📲9422585786*
*📲7057262255*
*🔖नियम व अटी लागु.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131774/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*