You are currently viewing युवसिंधु फाऊंडेशनच्या प्रवासातला एक दिवस.

युवसिंधु फाऊंडेशनच्या प्रवासातला एक दिवस.

माणगाव वाडोस येथील स्वप्ननगरीला दिली भेट…

युवासिंधु फाऊंडेशनचे सदस्य कु. मुन्ना आजगांवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच ख्रिसमसचे अवचित्य साधून स्वप्ननगरीमध्ये वाढदिवस साजरा करत त्यांना सांताच्या मार्फत काही कपडे, शेतीसाठी उपयुक्त सामान , चॉकलेट, लाडू, केक याचे वाटप करून आनंदाचे काही क्षण त्यांच्यासमवेत साजरे केले.

स्वावलंबी असणं म्हणजे नेमकं काय असत या प्रश्नाच उत्तर स्वप्ननगरी मधील लोकांना भेटल्यावर कळालं.
अपंगत्व असण म्हणजे आयुष्य संपल अशी हार न मानता जिद्दीने काहीतरी प्राप्त करणं ही उमेद मनाशी बाळगून सुंदर आयुष्य जगता येत ही सुंदर शिकवण युवासिधु फाऊंडेशनच्या सदस्यांना शिकवून गेली असं आम्ही अभिमानाने सांगतो.
असचं कार्य वर्षानुवर्षे युवासिधु फाऊंडेशनच्या च्या मार्फत घडत राहुदेत यासाठी आपणा सर्वांची साथ तेवढीच मोलाची आहे.

सर्व धर्म समभाव या एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =