You are currently viewing भडगाव हायस्कूलच्या रुद्र पिकुळकर ची नवोदय विद्यालयासाठी निवड

भडगाव हायस्कूलच्या रुद्र पिकुळकर ची नवोदय विद्यालयासाठी निवड

भडगाव हायस्कूलच्या रुद्र पिकुळकर ची नवोदय विद्यालयासाठी निवड

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक प्रशालेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. रुद्र रामचंद्र पिकुळकर याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत, सचिव संभाजी वळंजू, मुख्याध्यापक सचिन धुरी, सर्व संचालक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा