You are currently viewing मालवणात भाजपचा स्थापना दिवस साजरा

मालवणात भाजपचा स्थापना दिवस साजरा

मालवणात भाजपचा स्थापना दिवस साजरा

मालवण :

भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिवस येथील भाजपा कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राजू बिडये, संदीप मालंडकर, कमला कांत कोचरेकर आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा