You are currently viewing जिल्ह्यात आज 5 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 5 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 315

– जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एच. चव्हाण

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 339 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 315 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 25/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड – 17,
2) दोडामार्ग – 30,
3) कणकवली – 99,
4) कुडाळ – 60,
5) मालवण – 20,
6) सावंतवाडी – 36,
7) वैभववाडी – 28,
8) वेंगुर्ला – 21,
9) जिल्ह्याबाहेरील – 4

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =