You are currently viewing जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा देवगड मध्ये 7 एप्रिलपासून

जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा देवगड मध्ये 7 एप्रिलपासून

जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा देवगड मध्ये 7 एप्रिलपासून

देवगड

जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज व त्यांचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

रविवार, दिनांक ७ एप्रिल २०२४ सकाळी १० पासून स्थळः डायमंड हॉटेल मागे, इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी जामसंडे देवगड या ठिकाणी होणार आहे.

पादुका व गुरुपूजन सोहळा,श्रींचे पादुकाचे आगमन,सामाजिक उपक्रम,गुरुपूजन,आरती सोहळा,प्रवचन,उपासक दीक्षा,दर्शन,पुष्पवृष्टी असा दिवसभराचा कार्यक्रम आहे

तरी या महन्मंगल समयी आपण सहकुटूंब, सहपरिवार, इष्टमित्र आप्तेष्टांसह कार्यक्रमास उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व-स्वरुप संप्रदाय, सिंधुदूर्ग यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा