You are currently viewing श्री राम मंदिरच्या शतकोत्सव वर्षानिमित्त गवंडीवाडा येथे ७ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिर…

श्री राम मंदिरच्या शतकोत्सव वर्षानिमित्त गवंडीवाडा येथे ७ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिर…

श्री राम मंदिरच्या शतकोत्सव वर्षानिमित्त गवंडीवाडा येथे ७ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिर…

नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

मालवण

गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरच्या शतकोत्सव रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गवंडीवाडा श्री राम मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरच्या शतकोत्सव रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिर या जीवनदायी कार्याने केली जात आहे. तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा