You are currently viewing कणकवली टेंब वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात म्हशीचे रेडकू जबर जखमी 

कणकवली टेंब वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात म्हशीचे रेडकू जबर जखमी 

कणकवली टेंब वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात म्हशीचे रेडकू जबर जखमी

कणकवली

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सध्या मोठ्याप्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी कणकवली टेंब वाडी परिसरात म्हशीच्या रेडकू वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. जिवंत रेडकावर केलेल्या हल्ल्यात अक्षरशा टेंबवाडी परिसरात हे रेडकू विव्हळत होते. भटक्या कुत्र्यांनी या रेडका वर केलेल्या हल्ल्यामुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील काय असा सवाल कणकवली शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या रेडकाचे कुत्र्यानी लचके तोडले असून याबाबत कणकवली नगरपंचायत कडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा