You are currently viewing निवडणूक आचार सहितेबाबत माहिती मिळणे‌ संदर्भात

निवडणूक आचार सहितेबाबत माहिती मिळणे‌ संदर्भात

निवडणूक आचार सहितेबाबत माहिती मिळणे‌ संदर्भात

अजित नाडकर्णी यांची ‌ फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंचांकडे मागणी

फोंडाघाट

ग्रामपंचायत फोंडाघाट ‌ सरपंचांकडे मासिक मिटींगपुर्वी फेरफार विषयक अर्ज ‌ अजित नाडकर्णी यांनी दिला होता. त्यामध्ये अजित नाडकर्णी यांनी असेसमेंट बिल्डींग मडवी यांना दिली असून त्या बाबत कागद वकीलाचे समंतीपत्रक व फेरफार जमा केले होते. त्यामध्ये नोंद घालण्यास आचार संहितेचा काय संबंध येतो याचे लेखी उत्तर ‌ अजित नाडकर्णी यांना अपेक्षित आहे. ग्रामपंचायत फोंडाघाट ऑफीस कडून आचारसंहितेचे कारण सांगितले गेले. आचार
संहितेचे सहिता यांचे परिपत्रक मला मिळावे, अशी विनंती ही अजित नाडकर्णी यांनी कार्यालयाकडे केली आहे. तशी माहिती न मिळाल्यास वरिष्ठांकडे दाद मागावी ‌ लागेल असे पत्रकाद्वारे
माजी ग्राम: सदस्य फोंडाघाटचे अजित नाडकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा