You are currently viewing सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन मालवण कार्यकारीणीची उद्या सभा…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन मालवण कार्यकारीणीची उद्या सभा…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन मालवण कार्यकारीणीची उद्या सभा…

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन शाखा मालवणच्या कार्यकारीणीची सभा उद्या सकाळी ठिक १०. वाजता तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्कूल मालवण येथे घेण्यात येणार आहे . या सभेत १६ एप्रिलला घेण्यात येणाऱ्या स्नेहमेळाव्याचे नियोजन व निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे . तरी सर्व कार्यकारीणी सदस्य व हितचिंतक सदस्यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन सरचिटणीस आनंद धुत्रे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा