You are currently viewing मंत्री केसरकर वेळ देऊनही उपस्थित न राहिल्याने फळं बागायतदार संघाने केला निषेध…

मंत्री केसरकर वेळ देऊनही उपस्थित न राहिल्याने फळं बागायतदार संघाने केला निषेध…

मंत्री केसरकर वेळ देऊनही उपस्थित न राहिल्याने फळं बागायतदार संघाने केला निषेध…

बांदा

काजू हमीभावासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाला बैठकीसाठी वेळ देऊनही शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत ठेवल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मंत्री केसरकर यांचा जाहिर निषेध केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचा प्रकार होत असल्याने शेतकरी आता पेटून उठला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा ईशारा फळबागायतदार संघांचे अध्यक्ष विलास सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + six =