You are currently viewing सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सेमिनार…

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सेमिनार…

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सेमिनार…

सावंतवाडी

दहावी -बारावी नंतर पुढे काय? याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये स्पर्धा परीक्षा तसेच अन्य प्रशिक्षण कोर्स बाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सेमिनार मध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ८४८४८२७९९३ या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =