You are currently viewing माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सावंतवाडी नगरपालिकेत भाजपकडून साजरी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सावंतवाडी नगरपालिकेत भाजपकडून साजरी

सावंतवाडी
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सावंतवाडी नगरपालिकेत भाजपच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, नगरसेविका समृद्धी विरनोडकर, बंटी पुरोहित, परिणीती वर्तक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + thirteen =