You are currently viewing नवोदय परीक्षेत ओसरगांव शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश….

नवोदय परीक्षेत ओसरगांव शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश….

नवोदय परीक्षेत ओसरगांव शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश….

कणकवली

ओसरगाव प्राथमिक शाळा नं.१ च्या गंधार प्रदीप चौकेकर आणि चैत्राली मनोज चौकेकर या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची पुढीलवर्षीच्या पहिल्या फेरीत निवड झाली असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या सहशिक्षिका प्रमिता तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम, सहकारी शिक्षक शितल दळवी, राजश्री तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिवबा अपराध, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

Previous article
ऐनारी येथे उद्या होणार “शायरी तमाशा” खेळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा