You are currently viewing मुणगे रस्त्यावर मिठबावच्या युवकाचा आढळला मृतदेह

मुणगे रस्त्यावर मिठबावच्या युवकाचा आढळला मृतदेह

मुणगे रस्त्यावर मिठबावच्या युवकाचा आढळला मृतदेह

कसून तपास सुरू व श्वानशपथक दाखल..!

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे रस्त्यावर मिठबाव येथील एक युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. तो रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने गाडीसह त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या युवकाचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध उलट्या अवस्थेत पडलेला असून गाडीचा दरवाजा तसेच गाडीच्या काचेवर, बोनेटवर व दरवाजावर अवजड वस्तूने आघात केल्याच्या खुणा आहेत. त्यामुळे हे प्रकरण अपघात की घातपात याचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रयत्न आहेत.

याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे, सुधीर कदम, राजन जाधव, प्रसाद आचरेकर, स्वप्नील भोवर, स्वप्नील ठोंबरे यांच्यासह श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून कसून तपास सुरू झाला आहे.

संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + three =