You are currently viewing मनसेच्या तालुका कार्यकारणीची २ एप्रिलला बैठक…

मनसेच्या तालुका कार्यकारणीची २ एप्रिलला बैठक…

मनसेच्या तालुका कार्यकारणीची २ एप्रिलला बैठक…

बांदा

मनसेचा गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाडवा मेळाव्या सभेसंदर्भात चर्चा करण्यासाठी २ एप्रिलला मॅंगो टू येथे सावंतवाडी तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पक्ष्याध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − seven =