You are currently viewing आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

*आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न*

ओरोस

आज दि. २८/०३/२०२४ रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकरजी सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती द्यावी , असे मार्गदर्शन केले .
यावेळी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी करण्यासाठी खारीचा वाटा उचलु असे अभिवचन दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई , जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई ,दिव्यांग आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रकाश वाघ , वैद्यकीय प्रभारी आरती बापट , कणकवली प्रभारी प्रशांत सावंत , शासकीय योजना प्रभारी तुळशीदास कासवकर , क्रीडा प्रभारी प्रशांत कदम , कुडाळ प्रभारी आश्विनी पालव , ५% अनुदान प्रभारी रमेश जाधव , कुडाळ तालुका संयोजक सुधीर चव्हाण , अनिल पालव इत्यादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 17 =