You are currently viewing विवेकानंद बालक आश्रमात बालकांची रंगली होळी

विवेकानंद बालक आश्रमात बालकांची रंगली होळी

ठाणे :

 

मैत्री सेवाभावी संस्थेतर्फे ठाणे *विवेकानंद बालक आश्रम* येथे दरवर्षी प्रमाने ह्याही वर्षी होळी महोत्सव साजरा करण्यात आला . या कार्यक्रम मध्ये मैत्री सेवा भावी संस्थे चे अध्यक्ष – प्रदीप पवार , सचिव – अनिल चौधरी , खजिनदार – प्रांजल पवार , शरद वाघमारे, संजय घाडीगावकर , सुषमा शिरसाट , आशा बिचकूले , रवी घरत , महानंदा जगताप , सुषमा जमाले, सुरेश पाटिल उपस्थित होते.

प्रमूख पाहूणे – मा.विक्रम खामकर (राष्ट्रवादी युवक ठाणे अध्यक्ष – शरदचंद्र पवार गट) , मा.सुहास देसाई (माजी नगरसेवक) , मा. राजकूमार यादव (माजी नगरसेवक) , मा. महेंद्र सोडारी (समाजसेवक) , मा.कूलदिप तिवारी (समाजसेवक) , राजेंद्र हैबती (कांग्रेस स्वयंरोजगार ठाणे – अध्यक्ष) हे सर्व उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा