You are currently viewing फोंडाघाट हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.सायली सुनील पवार यांना नामांकित संस्थेचा ” पलपब महाराष्ट्र जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर !

फोंडाघाट हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.सायली सुनील पवार यांना नामांकित संस्थेचा ” पलपब महाराष्ट्र जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर !

फोंडाघाट हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.सायली सुनील पवार यांना नामांकित संस्थेचा ” पलपब महाराष्ट्र जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर !

फोंडाघाट लोकआवाज तर्फे ही मानपत्र देवुन करण्यात येणार सत्कार

फोंडाघाट

फोंडाघाट हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.सायली सुनील पवार यांना नामांकित संस्थेचा ” पलपब महाराष्ट्र जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर झाला आहे.
पलपब पब्लिकेशन’ द्वारा आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सौ. सायली सुनील पवार यांना पलपब महाराष्ट्र जीवन गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा
पुरस्कार सोहळा 26 मे 2024 रोजी हॉटेल रेड चिली, एस. जी. एम.कॉलेज जवळ, स्टर्लिंग जिम शेजारी, विद्यानगर, सैदापूर, कराड, येथे संपन्न होत आहे.

सौ.सायली सुनील पवार या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे स्कुल कमीटी चेअरमन श्रीबबन शेट पवार यांच्या वहीनी आहेत. श्री.अजित नाडकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. फोंडाघाट लोकआवाज तर्फे ही मानपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU
https://sanwadmedia.com/87506/

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा