You are currently viewing २७ मार्च रोजी कुडाळ येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौंसिल मेंबर सभा

२७ मार्च रोजी कुडाळ येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौंसिल मेंबर सभा

कुडाळ:

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गव्हार्निंग कौंसिल मेंबर आणि सर्व सभासदांना कळविण्यात येते की, चेंबरच्या सिंधुदुर्ग विभागाची विशेष सभा आज बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी संध्या. ४ वा. हॉटेल लाईम लाईट हॉल, माने क्रिएशन बिल्डिंग, शासकीय ग्रामीण रुग्णालया समोर, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 20 =