*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक लेखक कवी श्री.विनय सौदागर लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*
*शबय*
v/v/s……….
शिगमो येता, रोंबाट येता
पाच वर्सानी रंक येता
त्वांड पगळून साद घालता
आमका राजा म्हणान जाता
शिगम्याक अवनू सोरो तेचो
पाच वर्साचो सौदो तेचो
रोंबाटापुरते नाचया आमी
हजार आमका, मुकूट तेचो
मुळचेच आमी समाधानी
आमी तशेच रवाक सोदतो
तुमचे दर्या तुमका लखलाभ
आमचे बावी आमी खोदतो
सगळे दुर्गुण तुमच्यात नाय
ह्या तर आमका आसा म्हायत्
गंडयण्यात सुख तुमका
आमचा पाणी आमचे बायत्
फसणारे फसतत बाबडे
आमका तेतरू धरू नकास
अन्न खावन वसरेर पडतू
तुमी आपले करा इकास
बरा, याक लक्षात ठेया
पाच वर्सातली कमाय सांगा
कशी मेळयल्यात ताव सांगा
मगे काय ती शबय मागा.
(भोवताल-3….काव्यसंग्रह)
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9493088802…..५३
*संवाद मिडिया*
*ऑनलाईन बुद्धिबळ ट्रेनिंग*
*सविस्तर वाचा 👇*
——————————————
*ऑनलाईन बुद्धिबळ ट्रेनिंग*
♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️
👉 रोज रात्री – 8.00 ते 8.30 वाजता
👉 ट्रेनिंग फी (monthly 20 session) 500/- advance
Gpay/phonepay only 9422381949
♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️
👉 प्रशिक्षण विषय – बुद्धिबळ बेसिक माहीती (नवीन खेळाडूसाठी), बुद्धिबळ खेळातील मध्य खेळात वापरल्या जाणाऱ्या युक्ती व tactics व त्यावर सराव तसेच बुद्धिबळ ला अनुसरून ईतर मार्गदर्शन
👉 मुलांचे सोयीनुसार बँच करून ट्रेनिंग दिले जाईल
👉 सुचना – फी gpay केल्यानंतर पेमेंट स्क्रीन शेअर करा (पेमेंट कन्फर्म झाले वर मुख्य प्रशिक्षण ग्रुप मध्ये समावेश केला जाईल)
👉 बुद्धिबळ ट्रेनिंगचा डेमो करिता खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/Cvc7dTlpki9DWp6z0f5OB8
🏁🏁🏁🏁🏁🏁🏁🏁
🎴 *श्री चेस अकॅडमी कणकवली*
श्रीकृष्ण आडेलकर
9422381949 / 9405928919
♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*