You are currently viewing आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे स्फोटक पदार्थ जप्त ; विजयदुर्ग पोलिसांची कारवाई

आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे स्फोटक पदार्थ जप्त ; विजयदुर्ग पोलिसांची कारवाई

आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे स्फोटक पदार्थ जप्त ; विजयदुर्ग पोलिसांची कारवाई

विजयदुर्ग :

विजयदुर्ग पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे २००० जिलेटीनच्या जिवंत कांड्या ( सुपर ९० ) आणि १००० डेटोनेटर अशी अनुक्रमे ३४००० हजार आणि ११००० रूपये किंमतीचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. विजयदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली. २२ तारखेला सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. देवेंद्रसिंग रतनलाल राठोड ( वय २६ वर्षे , राहणार भोपालगड, भिलवडा , राजस्थान ) व ड्रायव्हर मुकेशकुमार लालूराम पंवार ( राहणार भिलवडी, राजस्थान ) हे त्यांचे XUV 500 आरटीओ नंबर RJ – 06 UD 0377 या चारचाकी वाहनामध्ये तुळसणी, तालुका संगमेश्वर ( देवरूख, जिल्हा रत्नागिरी ) येथून त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थांच्या गोडाऊनमधून 2000 जिलेटीनच्या जिवंत कांड्या आणि १००० डेटोनेटर असे एकूण ४५००० हजार रुपयांचे स्फोटक पदार्थ ब्लास्टींग ट्रेक्टरला देण्यासाठी देवगडला जात असताना बेकायदा विनापरवाना वाहतूक करताना मिळून आल्याने स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयदुर्ग पोलिस करत आहेत.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा