You are currently viewing सावंतवाडीत उद्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

सावंतवाडीत उद्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

सावंतवाडीत उद्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

उपस्थित राहण्याचे अर्चना घारे यांचे आवाहन…

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी मधील रविंद्र मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यकर्ता मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून, माजी मंत्री तथा आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा