You are currently viewing सासोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

सासोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

दोडामार्ग
सासोली येथील गावठणवाड़ी येथे आज आंनद रामचंद्र परब (५२) या युवकाने घरापासून जवळच असलेल्या शेतात काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत असून आत्महत्या दारूच्या नशेत केल्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 18 =