You are currently viewing सावंतवाडीत भरवस्तीत गवारेडा शिरल्याने तारांबळ

सावंतवाडीत भरवस्तीत गवारेडा शिरल्याने तारांबळ

सावंतवाडीत भरवस्तीत गवारेडा शिरल्याने तारांबळ

सावंतवाडी

सावंतवाड़ी-सालईवाड्यातील भरवस्तीत एका गवारेड्याचे रविवारी सायंकाळी आगमन झाले. सालाईवाडा येथील वनखात्याजवळील सांगवेकर कुटुंबाला हा गवारेडा दृष्टीक्षेपास पडला. सायंकाळी सातच्या सुमारास तो रस्ता ओलांडून वनखात्याच्या बाजूच्या भागात शिरला. या संदर्भात नागरिकांनी वन विभागाला कळवले. रात्री साडेआठच्या सुमारास वनखात्याचे कर्मचारी त्या गवारेड्यावर लक्ष ठेवून होते. याबाबत वनखात्याने पोलिसांना कळवून सालाईवाडा शिरोडा नाका परिसरातील वाहतूक बंद करून त्या गवारेड्याला वस्तीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा